सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन
“

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन

आजरा / प्रतिनिधी:

येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली.

​यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कारखान्याचे संचालक मा. श्री. गोविंद पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थितांनी गांधीजींच्या विचारांना विनम्र अभिवादन केले.

​याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत, डेप्युटी चीफ अकौंटंट रमेश वांगणेकर, जक्रीया तकीलदार यांच्यासह कारखान्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व अन्य स्टाफ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव
अर्थव्यवस्था

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न
देश

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व 'डिजिटल अरेस्ट'बाबत जनजागृती; पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा मराठा महासंघातर्फे सत्कार
देश

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व 'डिजिटल अरेस्ट'बाबत जनजागृती; पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा मराठा महासंघातर्फे सत्कार

ANCHOR AD SLOT